वैराग नगरपंचायत तिरंगी लढत फायनल;13 जागेसाठी 48 उमेदवार रिंगणात
बार्शी : प्रथमच होत असलेल्या वैराग नगर पंचायत निवडणुकीच्या अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 13 जागा साठी पन्नास उमेदवारांनी आपले अर्ज कायम ठेवले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप अशी तिरंगी लढत होणार हे निश्चित झाले आहे.
वैराग भागाचे नेते निरंजन भूमकर यांची राष्ट्रवादी, आमदार राजेंद्र राऊत यांची भाजप आणि माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या नेतृत्वात शिवसेनेनं आपले उमेदवार उभे केले आहेत. मकरंद निंबाळकर यांनी रविवारी पुन्हा घरवापसी करत सोपल यांच्या नेतृत्वात शिवबंधन हाती बांधलं आहे. त्यामुळे, येथील तिरंगी लढत रंगतदार होणार असून ओबीसी आरक्षणासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

निवडणूक लढविणार्या उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे
प्रभाग क्रमांक१
मधुकर वसंत कापसे भारतीय जनता पार्टी
अतुल प्रकाश मलमे अपक्ष
अतुलअशोक मोहिते राष्ट्रवादी काँग्रेस
अरुण भगवान सावंत शिवसेना
प्रभाग क्रमांक २
निरंजन प्रकाश भूमकर राष्ट्रवादी काँग्रेस
विकास सूर्यकांत मगर अपक्ष
दत्तात्रेय क्षिरसागर भारतीय जनता पार्टी

प्रभाग क्रमांक ४
उज्वला संजय गाढवे अपक्ष
अनुप्रिया आनंद घोटकर राष्ट्रवादी काँग्रेस
शोभा अशोक पाच भाई भारतीय जनता पार्टी
कविता गुरुप्रसाद सोपल शिवसेना
प्रभाग क्रमांक ५
गुरु बाई संजय झाडबुके राष्ट्रवादी काँग्रेस
तेजस्विनी राजन सिंह मरोड काँग्रेस
रेश्मा सचिन शिंदे भारतीय जनता पार्टी
प्रभाग क्रमांक ६
मनिषा चंद्रकांत तावसकर भारतीय जनता पार्टी
मुमताज शिराज पठाण काँग्रेस आय
आसमा नयूम मिर्झा राष्ट्रवादी काँग्रेस

प्रभाग क्रमांक७
Qसाधना नवीन चंद गांधी भारतीय जनता पार्टी
कुसुम अशोक वरदाने शिवसेना
पद्मिनी आप्पाराव सुरवसे राष्ट्रवादी काँग्रेस
भाग्यश्री अरुण क्षिरसागर अपक्ष
प्रभाग क्रमांक८
राणी वैजीनाथ आदमाने भारतीय जनता पार्टी
कविता जयंत खेंदाड राष्ट्रवादी काँग्रेस
सुप्रिया मकरंद निंबाळकर अपक्ष
प्रभाग क्रमांक ११
आकाश परमेश्वर काळे शिवसेना
अतिश विलास कांबळे अपक्ष
रेश्मा आनंद ठोंबरे राष्ट्रवादी काँग्रेस
श्रीशैल्य मच्छिंद्र भालशंकर भारतीय जनता पार्टी
विजयकुमार दत्तात्रय वाघमारे वंचित बहुजन आघाडी
प्रभाग क्रमांक 12
दिलीप शांतीलाल गांधी भारतीय जनता पार्टी
अक्षय विठ्ठल साठे राष्ट्रवादी काँग्रेस
कुलदीप सिंह विजयसिंह बायस अपक्ष
दादासाहेब आप्पा मोरे शिवसेना
चेतन सुरेश लोकरे राष्ट्रीय समाज पक्ष
प्रभाग क्रमांक 13
संध्याराणी राहुल आहिरे शिवसेना
सुजाता संगमेश्वर डोळसे राष्ट्रवादी काँग्रेस
रसिका राहुल लोंढे भारतीय जनता पार्टी
प्रभाग क्रमांक 14
अजय कुमार शिवाजी काळोखे राष्ट्रवादी काँग्रेस
विनोद चंद्रकांत चव्हाण भारतीय जनता पार्टी
किशोर आनंद देशमुखे शिवसेना
ताजुद्दीन शौकत शेख बहुजन समाज पार्टी
प्रभाकर साधू क्षिरसागर वंचित बहुजन आघाडी
प्रभाग क्रमांक 16
शुभांगी नंदकुमार पांढरमिसे शिवसेना
सुलभा सुर्यकांत मगर राष्ट्रवादी काँग्रेस
अर्चना बाबासाहेब माने रेड्डी भारतीय जनता पार्टी
प्रभाग क्रमांक 17
विनायक महीपति खेंदाड राष्ट्रवादी काँग्रेस
शाहूराजे संतोष निंबाळकर भारतीय जनता पार्टी
रवींद्र सुभाष पवार शिवसेना