अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे ठार……!

0
159

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे ठार……!

केज दि.१३ – शुक्रवारी रात्रीच्या सुमारास केज कळंब रोडवरील सुर्डी फाट्यानजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकल वरील दोघे ठार झाल्याची घटना घडली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

             
तालुक्यातील चिंचोली माळी येथील संदीप श्रावण घोडके व प्रकाश साहेबराव घोडके या दोघांना रात्री अज्ञात वाहनाने धडक दिली त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सदरील अपघात नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसून युसुफ वडगाव पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here