दहावीचा आज निकाल; या ठिकाणी पाहता येणार निकाल
दहावी बोर्डाच्या निकालाची जाहीर जाहीर झालेली आहे. उद्या दुपारी १:०० वाजता दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. मार्च 2020 मध्ये एकूण ९ बोर्डात दहावीची परीक्षा झाली होती. या दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

ऑनलाईन निकाला लागल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थ्यांना अनिवार्य विषयांत मिळालेल्या गुणांची पडताळणी किंवा उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी, पुनर्मूल्यांकन, स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने स्वतः किंवा शाळेमार्फत अर्ज करण्याची सोय करण्यात येणार आहे.

‘या’ वेबसाईटवर निकाल पाहता येणार
www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeduction.com