चीनच्या टिकटॉक अँपवर बंदी घालणाऱ्या आदेशावर ड्रोनल्ड ट्रम्प यांची स्वाक्षरी…..!
काही दिवसापूर्वी सुरक्षितेच्या दृष्टीने भारताने टिकटॉकसह अन्य चीनच्या अँपवर बंदी घातली होती. आता भारताच्या पावलावर पाऊल ठेवतं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ड्रोनल्ड ट्रम्प यांनी सुद्धा चीनच्या अँपवर बंदी घालण्यात येणाऱ्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. आज अमेरिकेत झालेल्या निर्णयावर हा सर्वात मोट फटका ट्रम्प यांनी चीनला दिला आहे.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


यानंतर आता टिकटॉक आणि वी-चॅट या कंपन्यांसोबत करण्यात येणाऱ्या व्यवहारांवरदेखील निर्बंध घालण्यात आले आहेत. तर दुसरीकडे मायक्रोसॉफ्ट किंवा इतर कोणत्याही कंपनीच्या हा व्यवसाय खरेदी न करण्याच्या शक्यतेकडे पाहता त्यांनी देशात टिकटॉकवर बंदी घालण्यासाठी १५ सप्टेंबरची मुदत दिली आहे. यासंदर्भात त्यांनी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरीदेखील केली आहे.