अमर चौंदे
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या पुण्यपावण नगरीत सरकारच्या विरोधात महाजागर सकल मराठा समाजाचा वतीने मराठा आरक्षण आंदोलनाचा तिसऱ्या पर्वास आरंभ झाला.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


शुक्रवार दि. ९ ऑक्टोंबर दुपारी वेळ १२ ते १ च्या दरम्यान शिवाजी महाराज चौका ,छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज मा.खासदार संभाजी राजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजीराजे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले.







