उजनी वरून बार्शीला येणारी पाईप लाईन फुटली

0
185

बार्शी: उजनी धरणावरून बार्शी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन ला कुर्डुवाडी जवळील हॉटेल वैशाली जवळ मोठी गळती लागली असून पाण्याचे उंच फवारे सुरू आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here