बार्शी तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या १३१७ वर आज ४७ ची वाढ; वाचा सविस्तर कोणत्या भागातील आहेत रुग्ण

0
781

बार्शी तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या १३१७ वर

आज ४७ ची वाढ; वाचा सविस्तर कोणत्या भागातील आहेत रुग्ण

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बार्शी : शहर व तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची सातत्याने वाढ होत असुन सोमवार दि १० ऑगस्ट रोजी आलेल्या अहवाला ४७ रुग्णांची वाढ झाल्याने तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या १३१७ वर पोहचली आहे .

बार्शी तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाने १६ जुलै ते ३१ जुलै पर्यंत लॉकडाऊन घेतला होता . या लॉकडाऊन कालावधीत दरम्यान व त्यानंतरही कोरोना बाधितांची संख्या सातत्यांने वाढतच असल्याने बार्शीकरांसाठी व तालुक्यासाठी हा चिंतेची बाब आहे.

आज आलेले अहवालात बार्शी शहरातील ३०३ जणांचे अहवाल प्राप्त झाले असुन २६७ अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर शहरात सर्वाधिक भीमनगर ६, कापसे बोळ ५, गाडेगाव रोड ५ ,बारंगुळे प्लॉट ४ तर दत्तनगर ३, 

सुभाष नगर २, रामेश्वर मंदिर २, झाडबुके मैदान २, जावळी प्लॉट १ , सिद्धार्थ नगर १ टिळक चौक १,देशमुख प्लॉट १, हनुमान रोड १ ,बारबोले प्लॉट १, जैन मंदीर जवळ १, असे ३६ रुग्ण शहरातील या भागात सापडले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here