बार्शी शहर व तालुक्यात सोमवारी कोरोनाची शंभरी ;वाचा कोणत्या भागात किती रुग्ण

0
193

बार्शी शहर व तालुक्यात सोमवारी कोरोनाची शंभरी
वैराग मध्ये ही पाच रुग्ण आढळले

बार्शी  : बार्शी शहर व तालुक्‍यात दुसऱ्या टप्प्यात कोरोना विषाणूची वाढ काही केल्या थांबल्यास तयार नाही.मागील आठवड्यात तब्बल साडेतीनशे रुग्ण सापडल्यानंतर सोमवारी तर कोरोना ने कहर केला. एक दिवसात तब्बल 102 रुग्ण आढळून आले. यात शहरात 80 तर ग्रामीण भागातील 20 रुग्णांचा समावेश आहे. अशी माहिती प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ  एस के गायकवाड यांनी दिली.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आज शहरात 678 आणि ग्रामीण भागात 680 अँटीजेन  तर 325 आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या आहे.आज 20 जण उपचारानंतर बरे झाले. शहरात अलीपुर रोड, सुभाष नगर, भीमनगर आदी भगत जास्त रुग्ण सापडले आहेत. तर वैराग मध्ये ही पाच रुग्ण आढळुन आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here