जवळगावात छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या;तिघांवर गुन्हा दाखल

0
489

जवळगावात छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

वैराग : जवळगाव (ता. बार्शी) येथेचारित्र्याच्या संशयावरूनआणि वाहनघेण्यासाठीमाहेरहून हजार रुपये आणत नसल्याने शारीरिक आणि मानसिक त्रास दिला. याला कंटाळून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासू, सासऱ्याविरोधात वैराग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सुकेशनी कापसे असे आत्महत्या केलेल्याचे नाव असून, याप्रकरणी पती महादेव कापसे, सासरे भागवत कापसे
आणि सासू मुक्ताबाई कापसे (रा. जवळगाव, ता. बार्शी) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला.

आठवर्षांपूर्वी नरसिंग जगताप (रा. बीबीदारफळ) यांच्या मुलीचा महादेव कापसे याच्याशी विवाह झाला होता. अधिक तपास सपोनि महारुद्र परजणे करीत आहेत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here