बार्शीत डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या; वाचा सविस्तर-

0
39751

बार्शीत डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या; वाचा सविस्तर-

बार्शी :अलीपुर रोड येथे पारिजात हौसिंग सोसायटीत राहत्या घरी कोणत्या तरी अज्ञात कारणाने डॉ पंकज उर्फ राहुल नानासाहेब आवारे या ३८ वर्षीय डॉक्टरने घरातील बेडरूमच्या छताला असलेल्या फॅनला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

 हि घटना २६ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी १० वाजण्याची पुर्वी घडल्याचे म्हटले आहे .याची खबर महारुद्र जाधव यांनी पोलिसात दिली आहे . याबाबत बार्शी शहर पोलिस अधिक तपास करत आहेत.ते डॉ जगदाळे मामा हॉस्पिटल, अंधारे हॉस्पिटल ,प्राथमिक आरोग्य केंद्र आगळगाव ला 108 रुग्णवाहिका,श्रीप्तपिंपरी आयुर्वेदिक दवाखाना आदी ठिकाणी त्यांनी काम केले होते. गेल्या एक वर्षांपासून ते घरगुती अडचणीमुळे कुठेही काम करत नव्हते अशी माहिती कळते.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here