सोलापूर जिल्हा भाजपाची कार्यकारणी जाहिर – यांना मिळाली संधी

0
426

सोलापूर जिल्हा भाजपाची कार्यकारणी जाहिर – यांना मिळाली संधी

सोलापूर, दि.३० : भाजपाचे राज्य प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांचा दोन दिवसाचा सोलापूर जिल्हा नुकताच संपन्न झाला. सदर दौ-यात संघटना मजबूत करण्यासाठी व जिल्ह्यातील जनसामान्याच्या समस्या जिल्ह्यातील पदाधिका-यांच्या बैठकीत जाणून घेवून त्यावर उपाय योजनासाठी मार्गदर्शन केले.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

यावेळी जिल्ह्यातील सर्व खासदार आमदार व प्रदेश व जिल्हा, तालुका पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सांगोला येथील पुजारी फार्म हाऊसवर बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत जिल्हा कार्यकारणीस सर्वानुमते मंजुरी देण्यात आली व ती प्रसिध्द करण्याची मान्यता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. त्यावेळी संघटनमंत्री मकरंद देशपांडे हे उपस्थित होते. भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी पुढील प्रमाणे जिल्हा पदाधिकारी जाहीर केले.

जिल्हाध्यक्ष – श्रीकांत आप्पासाहेब देशमुख (सांगोला), संघटना सरचिटणीस – शशिकांत किसन चव्हाण (मंगळवेढा) , धैर्यशिल राजसिंह मोहिते-पाटील ( अकलुज) , सरचिटणीस – प्रतापराव ज्ञानोबा पवार (मोहोळ), किरण अरूण बोकन ( करमाळा), बादलसिंह ठाकूर ( पंढरपूर), आप्पासाहेब बिराजदार ( अक्कलकोट),

उपाध्यक्ष -औंदुबर नारायण वाडदेकर ( मंगळवेढा) , सुभाष प्रल्हाद मस्के (पंढरपूर) , सोपान तुकाराम नारनवर ( माळशिरस) , केशव त्रिंबक घोगरे ( बार्शी) , पांडुरंग नारायण बचुटे ( मोहोळ) , संभाजी रामचंद्र आलदर ( सांगोला) , भारत नाना पाटील ( माढा) , रवि शहाजीराव पाटील ( माळशिरस) , सुरेश विठ्ठल अंबुरे ( माढा) , गणेश रामहरी भोसले ( उत्तर सोलापूर) , परमेश्वर यादवाड ( अक्कलकोट) ,

चिटणीस – धनंजय तुकाराम शिंदे (पंढरपूर) , वैजयंती अनिल देशपांडे ( सांगोला) , सिध्देश्वर श्रीराम कोकरे ( मंगळवेढा) , डॉ. प्रतिभा अमित व्यवहारे ( मोहोळ) , आश्विनी उदय भालेराव ( करमाळा) , अजित तळेकर ( करमाळा) , हौसाप्पा शेंबडे ( मंगळवेढा) , महादेव पाटील ( द. सोलापूर) , अमरसिंह शंकर शेंडे ( माढा),

कार्यालय प्रमुख – सिध्देश्वर गाडे, कोषाध्यक्ष – सुरेश पांडुरंग पाटील (माढा), सोशल मिडीया जिल्हा प्रमुख – रमेश मोरे (मंगळवेढा), जिल्हा प्रसिध्दीप्रमुख – योगेश कबाडे

किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष – बाळासाहेब महादेव सरगर (माळशिरस), अनुसुचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष- प्रा. चांगदेव सुकदेव कांबळे (पंढरपूर), युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष – मुकेश सदाशिव घोडके, युवती मोर्चा जिल्हाध्यक्ष – संध्या कुंभेजकर (माढा), आदिवासी अनु जमाती मोर्चा जिल्हाध्यक्ष – लक्ष्मण गोरख धनवडे (पंढरपूर), उद्योग आघाडी जिल्हासंयोजक – लिंगदेव सुर्यभान निकम (मोहोळ), व्यापारी आघाडी जिल्हा संयोजक – सुहास शहा (कुर्डवाडी), भटक्या विमुक्त जाती जिल्हा संयोजक – संजय जगताप,

सहकार सेल जिल्हा संयोजक – कुंडलिक यादवराव गायकवाड (बार्शी), माजी सैनिक सेल जिल्हासंयोजक – कॅप्टन रावसाहेब साळुंखे (सांगोला), आध्यात्मिक समन्वय सेल जिल्हा संयोजक ह.भ.प. ज्ञानेश्वर जोगदंड महाराज (पंढरपूर)

जिल्हा कार्यकारणीत कायम विशेष निमंत्रीत सदस्य – रणजितसिंह नाईक-निंबाळकर (खासदार, माढा ) , मा. शिवाचार्य महास्वामीजी (खासदार, सोलापूर ) , मा. विजयसिंह मोहिते-पाटील (माजी खासदार ) , मा. सुभाषबापू देशमुख (आमदार, दक्षिण सोलापूर ) , मा. विजयमालक देशमुख (आमदार, सोलापूर ) , मा. राजाभाऊ राऊत (आमदार, बार्शी ) , मा. प्रशांत परिचारक (विधानपरिषद सदस्य, सोलापूर ) , मा. सचिन कल्याणशेट्टी (आमदार, अक्कलकोट ) , मा. रणजितसिंह मोहिते-पाटील (विधानपरिषद, सदस्य ) , मा. राम सातपुते (आमदार, माळशिरस ) , मा. प्रा. लक्ष्मणराव ढोबळे (माजी आमदार ) , मा. धनंजय महाडीक (माजी खासदार ) , मा. शहाजी पवार (प्रदेश प्रतिनिधी ) , मा. विजयराज डोंगरे (जि.प. अर्थ व बांधकाम सभापती ) , मा. संतोषआण्णा पाटील (जेष्ठ नेते भाजपा ) , मा. श्री. राजकुमार पाटील (प्रदेश प्रतिनिधी ) , मा. आप्पासाहेब देशमुख (ओबीसी मोर्चा राज्य उपाध्यक्ष ) , मा. शंकर वाघमारे (किसान मोर्चा राज्य उपाध्यक्ष पंढरपूर),
सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुका व शहर अध्यक्ष
योगेश कृष्णात बोबडे (माढा तालुकाध्यक्ष ), मदन अभिमन्यू दराडे (बार्शी तालुकाध्यक्ष ) , महावीर भास्करराव कदम (बार्शी शहराध्यक्ष ) , चेतनसिंह तात्यासाहेब केदार (सांगोला तालुकाध्यक्ष ) , संभाजी सदाशिव फाटे (सांगोला शहराध्यक्ष ) , बाजीराव सुदामा काटकर (माळशिरस तालुकाध्यक्ष ) , गणेश नागनाथ चिवटे (करमाळा तालुकाध्यक्ष ) ,

जगदिश ललित आग्रवाल (करमाळा शहराध्यक्ष ) , गौरीशंकर शरणाप्पा बुरकुल (मंगळवेढा तालुकाध्यक्ष ) , गोपाळ दगडू भगरे (मंगळवेढा शहराध्यक्ष ) , काशिनाथ दत्तू कदम (उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष ) , सुनिल रावसाहेब चव्हाण (मोहोळ तालुकाध्यक्ष ) , मोतीराम शिवू राठोड (अक्कलकोट तालुकाध्यक्ष ) , शिवशरण रेवणसिध्द जोजन (अक्कलकोट शहराध्यक्ष ) , , रामाप्पा चंद्रशेखर चिवडशेट्टी (दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष ) , भास्कर लक्ष्मण कसगावडे (पंढरपूर तालुकाध्यक्ष ) , विक्रम लक्ष्मण शिसरट (पंढरपूर शहराध्यक्ष )

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here