ग्रामसेवक संघाच्या बार्शी अध्यक्षपदी संतोष माने, पद्मराज जाधवर सचिव

0
26

ग्रामसेवक संघाच्या बार्शी अध्यक्षपदी संतोष माने, पद्मराज जाधवर सचिव

बार्शी: महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ, बार्शी शाखेची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. पुढील काळासाठी अध्यक्ष पदी संतोष माने, उपाध्यक्ष म्हणून गणेश पाटील तर सचिवपदी पद्मराज जाधवर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

संघाचे राज्य अध्यक्ष तात्यासाहेब पाटील यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आली.

नूतन कार्यकारणी मध्ये औदुंबर कराड-कार्याध्यक्ष, विजयालक्ष्मी पवार-महिला उपाध्यक्ष,यशवंत तळेकर-कोषाध्यक्ष, गणेश शिराळ-संघटक, प्रमोद बाबर-प्रसिद्धी प्रमुख, शिवकुमार पायघन-सह सचिव, मंगेश जगदाळे-कायदेशीर सल्लागार, वंदना पौळ-महिला उपाध्यक्ष, रोहिणी घुगे-महिला संघटक, अनिता सोनवणे-महिला संघटक यांची निवड करण्यात आली.

नूतन पदाधिकारी यांचे गटविकास अधिकारी माणिकराव बिचुकले ,जिल्हा सचिव कैलास सुरवसे ,मावळते अध्यक्ष रणजित माळवे यांनी अभिनंदन केले आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here