बार्शी पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर; हे चार आहेत ओपन

0
166

बार्शी तालुक्यातील आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठीचे आरक्षण सोडत गुरुवारी काढण्यात आले. आता सभापती आरक्षणकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आरक्षण पुढीलप्रमाणे

बार्शी पं स आरक्षण

पानगाव-sc महिला,

मालवंडी- sc,

उपळाई-obc महिला,

गौडगाव-obc महिला,

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सासुरे-obc,

आगळगाव-स.सा.,

पांगरी-स.सा.महिला,

खामगाव-स.सा.महिला,

उपळे दु- स.सा.

बावी-स.सा.

मानेगाव-स.सा.

शेळगाव-स.सा. महिला

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here