बारावीचा निकाल कसं आणि कुठे पाहता येईल वाचा….!
महाराष्ट्र उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता (Maharashtra HSC Result 2020 Website) बारावीचा निकाल आज दुपारी 1 वाजता मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर बारावीचा पाहता येईल. पुणे, नागपूर, संभाजी नगर , मुंबई, कोल्हापूर,अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळात ही परीक्षा पार पडली होती.


या वेबसाइडवर पाहता येणार निकाल
www.mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
www.maharashtraeduction.कॉम
१) निकाल पाहण्यासाठी दिलेल्या कोणत्याही एका साईडवर जा.
२) HSC BOARD ऑप्शन दिसेल
३) क्लीक केल्यावर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.
४) त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील.
५) निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.