लिंगायत स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारासाठी आमदार निधीतून 20 लाख खर्च करणार- राजाभाऊ राऊत

0
31

लिंगायत स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारासाठी आमदार निधीतून 20 लाख खर्च करणार- राजाभाऊ राऊत

बार्शी: येथील तुळजापूर रोडवरील वीरशैव लिंगायत समाज स्मशानभूमी ( रुद्र भूमी ) येथे नवीन भव्य प्रवेशद्वार बांधण्यासाठी आमदार राजाभाऊ राऊत यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून वीस लाख रुपये निधी मंजूर करणे बाबतचे जिल्हा नियोजन अधिकारी यांना दिले.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सदरचे पत्र माजी नगरसेवक विलास रेणके यांच्या कडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी लिंगायत समाजातील बगले दादा, मल्लिनाथ गाढवे, बसवेश्वर गाढवे ,सुभाष साखरे, रावसाहेब मनगिरे, भाऊसाहेब माळगे,मल्लिकार्जुन धारूरकर, भागवत नांदेडकर आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here