बापरे बार्शी तालुक्यात कोरोनाचा कहर: 56 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह शहरात 30 ,तर जामगावात 14 रुग्ण; वाचा सविस्तर-

0
179

बापरे बार्शी तालुक्यात कोरोनाचा कहर: 56 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह शहरात 30 ,तर जामगावात 14 रुग्ण; वाचा सविस्तर-

बार्शी: बार्शी शहर व तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढतच आहे.जिल्हा प्रशासनाने रात्री उशिरा जाहीर केलेल्या अहवालात बार्शी शहर व तालुक्यात 56 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 30 रुग्ण हे बार्शी शहरातील तर उर्वरित ग्रामीण भागातील आहेत.यामुळे तालुक्यातील कोरोना बधितांची संख्या ही 489 एवढी झाली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

ग्रामीण भागामध्ये दडशिंगे-1 , गुळपोळी-2 , कुसळम्ब-2 , वैराग-3 , मुंगशी-1, ताडवळे-1 ,जामगाव-14 शेळगाव व चिंचोली या गावातील प्रत्येकी एक जण पॉझिटिव्ह आला आहे.

तालुक्यात आजवर आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
तर 110 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.371 जणांवर कोविड केअर सेन्टर, जगदाळे मामा हॉस्पिटल आणि अंधारे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here