जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश | 31 डिसेंबर रोजी घातले निर्बन्ध
सोलापूर : राज्यामध्ये वाढते कोरोना रुग्ण संख्या पाहता सन 2021 च्या पूर्वसंध्येला अर्थात 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी 2022 नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाचे स्वागत करताना जिल्हा प्रशासनाने काही निर्बंध घातले आहेत.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

तसा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गुरुवारी दुपारी काढला या निर्बंधामुळे 31 डिसेंबर कशा पद्धतीने साजरा करण्याच्या सूचना प्रशासनाने केले आहेत ते नियम पहा