पुन्हा एकदा अभिनेत्री करिष्मा कपूर घेणार साथ फेरे, कोण आहे तिचा नवा जीवनसाथी; वाचा सविस्तर-

0
373

पुन्हा एकदा अभिनेत्री करिष्मा कपूर घेणार साथ फेरे, कोण आहे तिचा नवा जीवनसाथी; वाचा सविस्तर-

नव्वदच्या दशकात आपल्या अदाकारीने घायाळ करणारी करिष्मा कपूरचे वैवाहिक जीवन तितकेसे सुखी राहिले नाही. प्रेम कैदी या पहिल्या चित्रपटाने तिने अक्षरशः चित्रपट रसिकांची माने जिंकून घेतली. त्याकाळात करिष्मा कपूर सर्वोकृष्ट अभिनेत्री होती तसेच सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध सुद्धा झाली होती. गोविंदा बरोबर तर तिचे अनेक राजबाबू, कुली नं.१ असे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाले होते.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने ९० च्या दशकात आपल्या चाहत्यांना वेड लावले होते. त्यानंतर तिचे अभिताभ बच्चन यांच्या मुलाशी म्हणजेच अभिषेक कपूर याच्याशी लग्न ठरल्याच्या बातम्या झळकत होत्या. तसेच बच्चन कुटुंबीयांची मुलगी ही कपूर घराण्यात दिल्याने यांच्यात आधीपासून नात्यात आहेत. मात्र ही बातमी केवळ अफवा निघाली.

अखेर करिष्मा कपूरने दिल्ली स्थित व्यवसायिक संजय कपूर याच्याशी २००३ साली लग्न केले आणि चित्रपट सृष्टीला कायमचा बाय-बाय केला. संजय कपूर पासून करिष्मा कपूरला दोन मुले आहेत. मात्र हे लग्न फार काळ टिकले नाही. या दोघांमध्ये मतभेद होण्याच्या बातम्या प्रसार माध्यमांवर झळकतच होत्या. अखेर १० वर्षाने म्हणजे २०१२ मध्ये दोघांनी सहमतीने घटस्फोट घेतला.

आता पुन्हा एकदा करिष्मा कपूरच्या हाताला मेहंदी लागणार आहे. सध्या करिष्मा कपूर संदीप तोषनीवालला देत करत आहे. संदीप तोषनीवाल हा मोठा उद्योगपती आहे. तसेच अनेक दिवसांपासून या दोघांनाही एकत्र फिरताना पहिले गेले आहे.

संदीप तोषनीवाल हा सुद्धा घटस्पोटी आहे. त्यानेही आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला आहे. करिश्माला आणि संदीप अनेक ठिकाणी एकत्र दिसले आहे. अलीकडे डान्स इंडिया डान्स या रिऍलिटी शो मध्ये करिष्मा जज म्हणून पोहचली तिथे तिने बहीण करीन आणि स्वतःविषयी अनेक आश्चर्यदायक खुलासे केले आहे.

असे म्हणतात विपरीत स्वभावाचे लोक एकमेकांना आकर्षित करतात. म्हणून कदाचित आम्ही एकमेकांजवळ आलो आहे. चित्रपट सृष्टीपासून दूर असली तरी कारशामने स्वतःला फिट ठेवले आहे. अवघे वयाच्या ४५ व्य वर्षीही करिष्मा अगदी फिट वाटते.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here