मुंबई, मराठवाडा ते उत्तर महाराष्ट्र; एकनाथ शिंदेंसोबत असणाऱ्या शिवसेनेच्या ३३ बंडखोर आमदारांची यादी पाहिलीत का?

0
191

मुंबई, मराठवाडा ते उत्तर महाराष्ट्र; एकनाथ शिंदेंसोबत असणाऱ्या शिवसेनेच्या ३३ बंडखोर आमदारांची यादी पाहिलीत का?


शिवसेनेचे ३३ आणि अपक्ष सात असे एकूण ४० आमदार एकनाथ शिंदेंसोबत असल्याचा दावा त्यांनी केलाय.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात मंगळवारी फोनवरुन चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं आलं आहे. मात्र या चर्चेनंतरही एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांना गुजरातमधील सुरतहून थेट आसामधील गुवाहाटी येथे घेऊन गेल्यामुळे शिंदे- ठाकरे यांची चर्चा निष्फळ ठरल्याचे अंदाज बांधले जात आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबतच सात अपक्ष आमदार आहेत. यामध्ये राज्यमंत्री बच्चू कडू यांचादेखील समावेश आहे.

महाविकास आघाडी सरकार पूर्ण पाच वर्षे टिकणार असा विश्वास बच्चू कडू यापूर्वी अनेकवेळा व्यक्त केला होता. मात्र आता तेच बंडखोर आमदारांमध्ये सहभागी झालेत. शिवसेनेचे हे ३३ बंडखोर आमदार कोण आहेत पाहूयात…

शिवसेनेचे ३३ बंडखोर आमदार आणि त्यांचे मतदारसंघ पुढीलप्रमाणे –

१) महेंद्र थोरवे (कर्जत)
२) भरत गोगावले (महाड)
३) महेंद्र दळवी (अलिबाग)
४) अनिल बाबर (खानापूर)
५) महेश शिंदे (कोरेगाव)
६) शहाजी पाटील (सांगोळा)
७) शंभूराज देसाई (पाटण)
८) बालाजी कल्याणकर (नांदेड उत्तर)
९) ज्ञानराजे चौघुले (उमरगा)
१०) रमेश बोरणारे (विजापूर)
११) तानाजी सावंत (परांडा)
१२) संदिपान भुमरे (पैठण)
१३) अब्दुल सत्तार (सिल्लोड)
१४) नितीन देशमुख (अकोला)

१५) प्रकाश सुर्वे (मागाठणे)
१६) किशोर पाटील (जळगाव)
१७) सुहास कांदे (नांदगाव)
१८) संजय शिरसाट (औरंगाबाद पश्चिम)
१९) प्रदीप जयस्वाल (औरंगाबाद मध्य)
२०) संजय रायुलकर (मेहकर)
२१) संजय गायकवाड (बुलढाणा)
२२) एकनाथ शिंदे (कोपरी पाचपाखाडी)
२३) विश्वनाथ भोईर (कल्याण पश्चिम)
२४) राजकुमार पटेल (मेळघाट)
२५) शांताराम मोरे (भिवंडी ग्रामीण)
२६) श्रीनिवास वनगा (पालघर)
२७) प्रताप सरनाईक (ओवळा-माजीवाडा)
२८) प्रकाश अबिटकर (राधानगरी)

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here