सोलापूर जिल्हा मोबाईल असोसिएशनच्या संचालक मंडळाची ऑनलाईन मिटींग घेऊन नविन जिल्हा कार्यकारिणी नियुक्त करण्यात आली. गेल्या अडीच वर्षांपासून सोलापूर जिल्हा असोसिएशन सक्रिय आहे आणि उत्तमरीत्या काम करत आहे, सर्व तालुका अध्यक्ष पण या संचालक सक्रिय सभासद आहेत.


जिल्हाध्यक्ष – धिरज कुंकुलोळ – सोलापूर जिल्हा
झोन अध्यक्ष – सचिन पत्तेवार – सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ
झोन अध्यक्ष – गणेश महाडीक – माळशिरस, अकलूज, टेंभुर्णी
झोन अध्यक्ष – राजन कांबळे – पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा
झोन अध्यक्ष – सोमनाथ खरे – माढा, कुर्डुवाडी, मोडनिंब, करमाळा
सचिव – शशिकांत सादिगले
सहसचिव – हर्षधवल दोषी
खजिनदार – प्रफुल्ल सादिगले यांना संधी देण्यात आली आहे.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा
