Land survey : जमीन मोजणी करा 5 मिनीटात ! आता शेतकऱ्याची फसवणूक होनार नाही

0
7

Land Survey – नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण या पोस्टमध्ये आज जमीन मोजणी विषयी माहिती जाणून घेणार आहोत.जमीन मोजण्याचे म्हटले की आपल्याला कागदपत्रावर माहीत असते जमिनी जमीन आपली किती आहे परंतु सध्या स्थितीला जमीन किती आहे हे कळणं महत्त्वाचं असतं पण शेतकऱ्यांना जमीन मोजायची म्हणले तर खूप अडचणीला सामोरे जावे लागते तुम्हाला तर माहीतच आहे शेतकरी मित्रांनो आता डिजिटल युवा ची सुरुवात झालेली आहे या डिजिटल जमान्यात शेतकऱ्यांना जमीन मोजण्यासाठी काही दिवसांची वाट पाहायची गरज नाही अगदी थोड्या वेळात Land Survey जमीन मोजणी करू शकतात.जमीन मोजायची Land Survey म्हटलं की शेतकऱ्यांना ज्याला जमिनी मोजता येते त्याच्यापाशी आणि चकरा मारावे लागतात.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ देखील व्हायला जातो आणि मोठ्या प्रमाणात खर्च देखील शेतकऱ्यांचा होतो पण मित्रांनो जमीन मोजायचे टेन्शन आता तुमचे दूर होणार आहे कारण आता जमीन मोजणी डिजिटल पद्धतीने होणार आहे. जमीन मोजणी बद्दल राज्यात एक प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी आपल्या जमिनीची मोजणी अगदी सोप्या पद्धतीने करू शकतात.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here