सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात 352 कोरोना पॉझिटिव्ह तर 661 जण झाले बरे ; 10 जणांचा मृत्यू

0
741

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात बुधवारी एकाच दिवशी 461 रुग्ण बरे होऊन घरी परतले तर आज 352 कोरोनाबाधित  पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 222 पुरुष,  130 स्त्रियांचा समावेश आहे.  आज 10 तर  आतापर्यंत 679 जणांचा मृत्यू झाला आहे.  जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 25 हजार 024 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 6 हजार 276 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी जमादार यांनी  दिली. 

जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना  बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 2712 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील  2363 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 352  पॉझिटिव्ह आढळल्या आहे .   आतापर्यंत 679 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 18 हजार 69 जण बरे होऊन घरी गेली आहेत. 

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे

अक्कलकोट  –  1022
मंगळवेढा-  1163
बार्शी –      4600
माढा-         2538
माळशिरस – 4119
मोहोळ-       1067
उत्तर सोलापूर – 686
करमाळा-   1871
सांगोला      –   1844
पंढरपूर           4854
दक्षिण सोलापूर – 1260

एकूण –         25, 024
होम क्वांरटाईन – 3922

एकूण तपासणी व्यक्ती- 185436
प्राप्त अहवाल- 185348
प्रलंबित अहवाल- 89
एकूण निगेटिव्ह – 160324

कोरोनाबाधितांची संख्या- 25, 024
रुग्णालयात दाखल – 6276
आतापर्यंत बरे – 18,69
मृत – 679.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here