सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात 131 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह ; 4 जणांचा मृत्यू

0
440

सोलापुर – सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विविध गावात व नगर पालिका क्षेत्रात रविवार पर्यत एकूण 29053 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे यामध्ये 28915 जणांचा अहवाल प्राप्त झाले आहेत. तर आज रविवारी ग्रामीण भागातील 131 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

यामध्ये 80 पुरुष तर 51 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 94 आहे. आज 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.138 जणांचा अहवाल प्रलंबित ठेवण्यात आलेला आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 3943 इतकी झाली आहे. यामध्ये 2403 पुरुष तर 1540 महिला आहेत.

उपचारादरम्यान आजपर्यंत 112 जणांचा मृत्यू झाला आहे आणि कोरोना वर मात करून बरे होऊन आपल्या घरी 1583 रुग्ण गेलेले आहेत आणि रुग्णालयात दाखल असलेले बधितांची संख्या 2248 आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here