उद्या आपल्या वयात येणाऱ्या मुलाला हे कळलं तर..? चाळीशीतील वावटळ…! भाग 3

0
2792

उद्या आपल्या वयात येणाऱ्या मुलाला हे कळलं तर..? चाळीशीतील वावटळ…! भाग 3


कुलूप उघडून ती दोघं आत आली.छोट्याच तीन खोल्या पण टापटीप अगदी.तो घराचं निरीक्षण करतो त्यालाही जाणवत राहतं मोजक्याच वस्तू पण टापटीपीने लावलेल्या. त्यातच रोहीतचा एक छानसा फोटो दिसला त्याला.तो विचारतो “हा कोण आहे?” तेव्हा ती म्हणते की माझा मुलगा…!

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


“अजिबात वाटत नाही तुम्हाला एवढा मोठा मुलगा असेल..!अजूनही तुम्ही…!!” असं तो बोलताच ती विचारते
“काय…अजूनही मी काय…??” तर “काही नाही” म्हणत तो पुढे आसपास तिच्याजवळ घुटमळत राहतो.

सरिताला ओल्या साडीत फारच uneasy होत होतं. जागोजागी अंगाला चिकटत होती साडी.आतलं बाहेरचं सगळं दिसत होतं.तर पंकजला ओल्या निथळत्या साडीत तिला डोळे भरून बघावं वाटत होतं त्याला.एवढ्यात आपल्या ब्राची एक स्ट्रीप निघालीय हे तिच्या लक्ष्यात आलं अन ती बाहेर लोंबायच्या आत कपडे बदलावे आणि चहा ठेवावा असा तिने विचार केला.

पण त्याचेही कपडे फारच चिंब ओले झाले होते.निदान त्याला कोरडं करण्यासाठी एखादा टॉवेल द्यावा का की राकेशचा एखादा शर्टंच द्यावा याचा ती विचार करत होती. आधी त्याला टॉवेल तरी द्यावा म्हणून तिने कपाट उघडलं; सुदैवाने तिला राकेशचा एक टी शर्ट सापडला.टॉवेल आणि टीशर्ट त्याच्या हवाली करून ती किचन मधे चहा ठेवायला गेली.

चहाचं आधण ठेऊन ती आतल्या खोलीत वळणार इतक्यात तिचं लक्ष नकळत पंकजकडे गेलं.अंग कोरडं करून तो टी शर्ट बदलत होता.आई गं…काय पिळदार शरीर होतं त्याचं,पावसाचं पाणी पडून भिजल्यामुळे जास्तच चमकत होतं.त्याचे पिळदार दंड,छाती,छाती वरचे इवलेसे केस आणि त्याची पाठ! पाठीची पन्हळ ती तर बघतच राहिली ऊफ्फ !! रूंद खांदे, त्याचे दोन्ही बाहू बघूनच कळत होतं त्या कमावलेल्या बाहूंमध्ये किती जोर असेल!!

याच्या मिठीत किती छान वाटेल ना असं नकळत तिच्या मनात विचार आला! इतक्यात अचानक जोरात विज चमकली,आणि लाईटही गेली. हे सगळं इतकं अचानक झालं की ती दचकून कधी त्याच्या कुशीत शिरली हे तिलाही आणि त्यालाही कळलं नाही.सग्गळं विसरून गेली ती!अहाहाहा!!किती उबदार मिठी होती ती!त्याची मर्दानी छाती,त्याच्या बलदंड बाहूंचा पडलेला विळखा.तिच्या शरीरातून जणू विजेचा लोळ गेला!

त्याला ही कळेना हे काय होतंय, आतापर्यंत त्याने मिठी तर नाहीच पण साधं टचपण केलेलं नव्हतं कोणा मुलीला!आणि आज हे असं अचानक ओलेती घाबरलेली मिठी!बाहेर बेहोश होऊन कोसळणारा पाऊस!त्याची मतीच गूंग झाली.


तिचा ओला मऊ स्पर्श,तिचे उष्ण धपापते उरोज उफ्फ!! आयुष्यभर या मिठीतच रहावं असं वाटत होतं इतक्यात ती भानावर आली. अरेरे..शी काय हे काय करतोय आपण;भुकेलं शरीर काय काय करायला लावतंय आपल्याला! लाज लज्जा सगळी गिळलीय का आपण? तिने जोर लावून त्याचे हात बाजूला करायचा प्रयत्नं केला पण तो वेगळ्याच विश्वात होता ज्यातून त्याला परत यायचं नव्हतंच जणू! त्याने हाताची मिठी आणखीनच घट्ट केली.काय सुख होतं

त्यात..अवर्णनीय..आयुष्यात हे त्याने या आधी कधीच अनुभवलं नव्हतं!शब्दातीत..स्वर्ग…त्याला आता हे सोडू वाटत नव्हतं.त्याने त्याचा विळखा जास्तच घट्ट केला.तिने प्रयत्नपुर्वक त्याला नाराजी दाखवली.पण तो ऐकण्याच्या मन:स्थितीतच नव्हता.शेवटी तीने मोठ्याने ओरडण्याचा प्रयत्न केला पण इतक्यात त्याने त्याचे ओठ तिच्या मऊओल्या रसाळ ओठांवर टेकवले आणि तिचा नाइलाज झाला.वेगळंच काहीतरी होतं हे!

आता तिने पु्र्ण शरणागती पत्करली!त्याची बोटं तिच्या मऊ पोटावर फिरत होती आणि त्यानंतर किती तरी वेळ ती दोघंही एका वेगळ्याच आनंदात डुंबत होते.त्याचं नवं कोर तारूण्य आणि तिचं परिपक्वं अनुभवी शरीर..अहाहा..!
दोघंही वेगळंच सुख अनुभवत होते!!
इतक्यात लाईट आली आणि दोघंही भानावर आले!

अरे बापरे हे काय केलं आपण,असे कसे वहावत गेलो आपण.छे छे..तिला तर स्वत:चीच किळस आली.बिचारा आपला नवरा घरासाठी इतकं राबतोय आणि आपण हे असं…! आपण या शरीरसुखासाठी इतकं खालच्या पातळीवर…छे छे!!उद्या आपल्या वयात येणाऱ्या मुलाला हे कळलं तर..? छी छी..जगून काय उपयोग आपला असे नाना विचार तिच्या मनात चमकून गेले!

क्रमश…
( चाळिशीतील वावटळ – भाग 3 )
अलवार रोमान्स

प्रसाद????

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here