बार्शी वकील संघाचा आदर्श निर्णय: जुन्या पदाधिकाऱ्यांएक वर्षाची मुदतवाढ काकासाहेब गुंड अध्यक्ष तर सोमनाथ साखरे सचिव,समिना मुकेरी खजिनदार

0
389

कोविड 19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बार्शी वकील संघाची विविध पदांसाठी दरवर्षी होणारी निवडणूक न घेता सर्वानुमते मागील वर्षीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना एक वर्ष मुदतवाढ देण्याचा बार्शी वकील संघाच्या सर्व सन्माननीय सदस्यांच्या स्तुत्य व अनुकरणीय निर्णय

सदरचा ठराव Adv रणजीतजी गुंड यांनी मांडला

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

नूतन पदाधिकाऱ्यांचा कालावधी सन जुलै 2020 ते जुलै 2021 पर्यंत असणार आहे

नूतन_पदाधिकारी

Adv_काकासाहेबजी गुंड अध्यक्ष
Adv_रत्नमालाताई पाटील उपाध्यक्ष
Adv_सागरजी साखरे लायब्ररी चेअरमन
Adv_सोमनाथजी काशीद सचिव
Adv_समीनाताई मुकेरी खजिनदार

व्यवस्थापकीय_सदस्य

Adv_सुधीरजी कापसे Adv दत्तात्रयजी तिकटे
Adv प्रगतीताईदेवकर Adv विश्वासजी जाधवर

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here