गोपीचंद पडळकर झाले पुन्हा ट्रॉल वाचा…! केली होती ही चूक

0
217

Gopichand Padalkar became a troll again …! This was a mistake

गोपीचंद पडळकर झाले पुन्हा ट्रॉल वाचा…!

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत. काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर”शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे”अशी टीका केल्यामुळे त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यां मध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला होता. आता पुन्हा एकदा गोपाळ गणेश आगरकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन करणाऱ्या पोस्ट मध्ये आगरकर यांच्या जागी लोकमान्य टिळक यांचा फोटो वापरण्यात आला होता.

पडळकर यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात त्यांना ट्रोल करण्यात आले होते. नेटिझन्सने हा प्रकार समोर आल्यानंतर पडळकर यांच्या अकाऊंटवरून हा फोटो डिलिट करण्यात आला होता. मी माझ्या पोस्टवर आगरकरांचा फोटो वापरला परंतु माझ्या बदनामीसाठी असे प्रकार राष्ट्रवादी कडून सुरु आहे असे आरोप पाडळकरांनी लावले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here