डॉ. संदीप तांबारे यांना आयुर्वेद टीचर्स असोसिएशनचा बेस्ट सोशल वर्कर अवॉर्ड

0
65

डॉ. संदीप तांबारे यांना आयुर्वेद टीचर्स असोसिएशनचा बेस्ट सोशल वर्कर अवॉर्ड

बार्शी: आयुर्वेद टीचर्स असोसिएशन आयोजित इव्हिडन्स बेस्ड आयुर्वेद यांची चौथी नॅशनल कॉन्फरन्स पुणे येथे पार पडली. या कॉन्फरन्स मध्ये आयुर्वेदिक टीचर असोसिएशन यांच्यातर्फे दिला जाणारा सामाजिक क्षेत्रातील बेस्ट सोशल वर्कर अवॉर्ड यावर्षी डॉ. संदीप माणिकराव तांबारे यांना देण्यात आला. व्यसनमुक्ती क्षेत्रात केलेले सामाजिक कार्य याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

यावेळी टीचर असोसिएशनचे नॅशनल ऑर्गनायझर डॉ. नितीन वाघमारे डॉ. खजिंदा डॉ. आनंद मडगून्डल सचिव डॉ. मनोज चौधरी उपाध्यक्ष डॉ. नितीन चंदुरकर , अध्यक्ष डॉ. राहुल सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here