सोलापूर ग्रामीण भागात कोरोना वाढ सुरूच; सोमवारी आढळले 285 पॉझिटिव्ह ,सात जणांचा मृत्यू

0
601

सोलापूर : सोलापूर शहरातील कोरोना वाढ कमी आली असून ग्रामीण भागात मात्र1 दररोज शेकडो नवे रुग्ण आढळून येऊ2लागल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील दोन हजार 449 व्यक्‍तींची सोमवारी (ता. 10) कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये 285 व्यक्‍तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह सापडले आहेत. आज सात जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये बार्शीतील जवळगाव, सोलापूर रोड, हळदुगे, कसबा पेठ, सिध्दार्थ नगर, माढ्यातील म्हैसगाव, माळशिरसमधील माळीनगरातील रुग्णांचा समावेश आहे.

दक्षिण सोलापुरातील औराद, वळसंग, औज (मं.), मोहोळमधील अनगर, गुलमोहर पार्क, कन्हेरी, खंडाळी, कुंभार खणी, पाटकूल, शेटफळ, सिध्दार्थ नगर, अक्‍कलकोटमधील दत्त नगर, कुरनूर, तडवळ, हैद्रा,

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

मंगळवेढ्यातील तळसंगी, बार्शीतील आडवा रस्ता, अलिपूर रोड, भवानी पेठ, ब्राह्मण गल्ली, बुरुड गल्ली, डाणे गल्ली, दत्त नगर, एकविराई मंदिराजवळ, गादेगाव रोड, घारी, हिरेमठ प्लॉट, जावळे प्लॉट, कसबा पेठ, लहूजी नगर, मांगाडे चाळ, नाईकवाडी प्लॉट, नाळे प्लॉट, रेल्वे स्टेशन रोड, सोलापूर रोड, सुभाष नगर, वैराग, वाणी प्लॉट, ऐनापूर रोड, झाडबुके मैदान, झोंबाडे गल्ली.

करमाळ्यातील अर्जून नगर, भगतवाडी, दहिगाव, रंभापूर, शिवाजी नगर, सुतार गल्ली, उत्तर सोलापुरातील गावडी दारफळ, हिरज, कवठे, पडसाळी, वडाळा, माढ्यातील कुर्डू, मोडनिंब, पिंपळनेर, शुक्रवार पेठ, माळशिरसमधील फोंडशिरस, नातेपुते, माळेवाडी (अ.), शेंडेचिंच, यशवंत नगर येथे नवे रुग्ण सापडले आहेत.

पंढरपुरातील अंबाबाई पटांगण, आंबेडकर नगर, अनिल नगर, बादलकोट, भजनदास चौक, भक्‍ती मार्ग, भंडीशेगाव, भोसे, चौफळा, धोंडेवाडी, गादेगाव, गांधी रोड, गाताडे प्लॉट, घोंगडे गल्ली, गोविंदपुरा, हरिदास वेस, ईसबावी, ईश्‍वरवठार, जुनी माळी गल्ली, जुनी पेठ, करोळे, कासेगाव रोड, कासेगाव, काशी कापड गल्ली, खर्डी, किश्‍ते गल्ली, कुंभार गल्ली, लक्ष्मी टाकळी, महाद्वार, मेंढे गल्ली, नारायण चिंचोली, नाथ चौक,

हनुमान मंदिराजवळ, ओझेवाडी, पद्मावती झोपडपट्‌टी, रामबाग, रोपळे, समता नगर, संभाजी चौक, सांगोला रोड, संत पेठ, सरकोली, सावरकर नगर, शंकुतला नगर, शेगाव (दु.), शिवरत्न नगर, स्टेशन रोड, सुलेमान चाळ, तांबेकर गल्ली, तारे गल्ली, तुंगत, उमदे गल्ली, उमदी पटांगण, उंबरे पागे, वाखरी, सांगोल्यातील खवसपूर, चिकमहूद, जवळा, लक्ष्मी दहिवडी, महूद बु., नाझरे आणि वासूद येथे नव्या रुग्णांची भर पडली आहे.

तालुकानिहाय रुग्ण अन्‌ मृत रुग्ण
तालुका एकूण रुग्ण मृत्यू

अक्‍कलकोट 567 28
बार्शी 1243 55
करमाळा 274 3
माढा 447 12
माळशिरस 490 7
मंगळवेढा 203 2
मोहोळ 379 11
उत्तर सोलापूर 416 17
पंढरपूर 1214 26
सांगोला 227 3
दक्षिण सोलापूर 727 15
एकूण 6,187 179

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here