बिग ब्रेकिंग:कोट्यवधी ग्राहकांना SBI चा इशारा! दुर्लक्ष केल्यास रिकामे होईल तुमचे बँक खाते

0
604

बिग ब्रेकिंग:कोट्यवधी ग्राहकांना SBI चा इशारा! दुर्लक्ष केल्यास रिकामे होईल तुमचे बँक खाते

नवी दिल्ली, 30 जुलै : कोरोनाच्या संकटकाळात ऑनलाइन व्यवहार (Online Transaction) वाढले आहेत. मात्र त्याचबरोबर ऑनलाइन फसवणुकीचे (Online Fraud) प्रमाण देखील वाढले आहे. देशातील सर्वात मोठी बँक असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यांच्या ग्राहकांना या फ्रॉडपासून वाचवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

ग्राहकांना अलर्ट पाठवणारे काही ट्वीट एसबीआय (SBI) कडून शेअर केले जातात. नुकतेच एसबीआयने या फ्रॉडपासून वाचण्यासंदर्भातील माहिती ट्विटरवरून दिली आहे.

या ट्वीटमध्ये एसबीआयने फिशिंग बाबत सावधान राहण्याचा इशारा दिला आहे. त्याचप्रमाणे वैयक्तिक माहिती इंटरनेटवर शेअर करताना सावधानता बाळगण्याबाबत भाष्य केले आहे.

त्याचप्रमाणे सुरक्षेसाठी काही सोपे मार्क अवलंबण्याचे या ट्वीटमध्ये नमूद करण्यात आले आहे. एसबीआयने ग्राहकांना या सूचना लक्षात याव्यात याकरता एक व्हिडीओ या ट्वीटमधून शेअर केला आहे.

Source © News18 India

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here