बार्शी तालुक्याचा दहावीचा निकाल ९८.२७ टक्के ;यंदा ही मुलींची बाजी,66 शाळांचा निकाल लागला 100 टक्के

0
499

बार्शी तालुक्याचा दहावीचा निकाल ९८.२७ टक्के ;यंदा ही मुलींची बाजी,66 शाळांचा निकाल लागला 100 टक्के

बार्शी : महाराष्ट्र राज्य माध्य. व उ मा. शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा बार्शी तालुक्याचा निकाल ९८.२७ टक्के इतका लागला. तालुक्यातील १०८ शाळांतून नोंदणी केलेल्या ५४८३ विदयार्थ्यांपैकी ५४६३ विदयार्थी परिक्षेस प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ५३६९ विदयार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये २८१८ विदयार्थी डिस्टींक्शनमध्ये तर १७५२ विदयार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. ६८२ विदयार्थी द्वितीय श्रेणीत तर ११७ विदयार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले. तालुक्यातील तब्बल ६६ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यावर्षी देखील निकालात मुलीनी बाजी मारली आहे. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 92.2 टक्के तर मुलींचे 96.39 उत्तीर्ण प्रमाण आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


तालुक्यातील शाळांचा टक्केवारी निहाय निकाल पुढीलप्रमाणे : मॉडेल हायस्कूल बार्शी ९४.९३ , सिल्व्हर ज्यूबिली हायस्कूल बार्शी ९९.५३, सुलाखे हायस्कूल बार्शी ९७.८७, मल्टिपर्पज आदर्श स्कूल गौडगांव १००, विद्यामंदीर हायस्कूल वैराग ९८.२७, महाराष्ट्र विद्यालय बार्शी ९७.२६,  शाह कन्या शाळा बार्शी ९७.०८, सर्वोदय विद्यामंदिर पांगरी ९५.९५, वखारिया विद्यालय उपळे (दु) १००, शेठ अगरचंद कुंकूलोळ हायस्कूल बार्शी ९९.२३, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय चिखर्डे ९६.२९, लोकसेवा विद्यालय आगळगांव १००, 

बार्शी टेक्नीकल हायस्कूल ९६.२९, यमाईदेवी विदयामंदीर कोरफळे ९७.०५, कर्मवीर एन.एच. गडसिंग गुरुजी माध्य. मळेगांव १००, संत तुकाराम विद्यालय पानगांव ९६.८७, कर्मवीर विद्यालय चारे १००, जनसेवा हायस्कूल बार्शी ७६, ॲग्लो उर्दू हायस्कूल बार्शी १००, महात्मा गांधी विद्यालय काटेगांव ९८.२३, रामगिरी विद्यालय जवळगांव १००, विद्यामंदिर कन्या प्रशाला वैराग ९९.१८,  सं.ज्ञानेश्वर विदयालय भातंबरे ९४.४४, लोकसेवा विद्यालय


 श्रीपतपिंपरी १००, यशवंतराव चव्हाण प्रशाला तडवळे ९६.४२,  साकत प्रशाला साकत १००, छत्रपती शिवाजी हायस्कूल खामगांव १००, नागनाथ हायस्कूल घारी ९८.०३, तुळशीदास जाधव प्रशाला वैराग १००, जनाबाई जाधव प्रशाला राळेरास १००, सरस्वती विद्यामंदिर नारी १००, विदयासाधना प्रशाला वैराग १००, शेळगांव हायस्कूल१००,

 श्री शिवाजी विद्यालय कारी ९८.३६, न्यु हायस्कूल देवगाव १००, जीवन विकास विद्यामंदिर सासुरे १००, आनंदराव पाटील विद्यालय मालवंडी १००, पोस्ट बेसिक आश्रम प्रशाला वैराग ९६.९६, नवीन माध्यमिक प्रशाला धामणगांव दु.१००, किसान कामगार विद्यालय उपळाई ९६.९२, अ‍ॅड. दिलीप सोपल विद्यालय सुर्डी ९६.९६, जिजामाता कन्या प्रशाला बार्शी १००, बळवंतराव घाटे प्रशाला यावली १००, यशवंत विद्यालय खांडवी १००,

 ज्ञानदीप माध्य.आश्रमशाळा तांबेवाडी तांडा ९५.४५, अभिनव विद्यालय बार्शी १००, आदर्श हायस्कूल शेंद्री १००, भगवानबाबा विदयालय चुंब १००, आदर्श विद्यालय रातंजन ९५.२३, शारदादेवी प्रशाला वैराग १००, न्यू इंग्लीश स्कूल उंडेगांव १००, साधना कन्या प्रशाला बार्शी १००, विदया विकास विदयालय भालगांव १००, शरदचंद्रजी पवार विद्यालय बावी १००, शरदचंद्रजी पवार प्रशाला, सारोळे १००, यशवंत विद्यालय शिराळे १००, 

 न्यु हायस्कूल कुसळंब ९६.८७, कासारी विद्यालय १००, जामगांव माध्यमिक विद्यालय ९१.३०, न्यू हायस्कूल पिंपळवाडी १००, न्यु माध्यमिक प्रशाला मांडेगांव ९५.६५, सरस्वती विद्यामंदिर उक्कडगांव १००, माध्यमिक आश्रमशाळा सर्जापूर ९८.५२, पिंपरी प्रशाला पिंपरी १००, मुंगशी विदयालय १००, सौ. माई सोपल माध्यमिक विद्यालय ९७.५०, स्वामी विवेकानंद विद्यालय, गोरमाळे १००,

 नागनाथ प्रशाला जामगांव १००, लक्ष्मणराव डुरे पाटील प्रशाला इर्ले १००, हनुमान विद्यामंदिर कव्हे १००, सौ.शोभाताई दिलीपराव सोपल विदयालय घाणेगांव १००, माध्यमिक विद्यालय वैराग १००, दिलीपराव सोपल माध्यमिक विद्यालय हळदुगे १००,  छत्रपती शिवाजी विद्यालय, जवळगांव १००, छत्रपती विदयामंदीर पांगरी ९७.२९, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय बाभुळगांव ९६.१५, दिलीपराव सोपल विद्यालय तावडी ९६.७७,

 श्रीराम विद्यालय धोत्रे १००, भैरवनाथ माध्य.विदयालय गुळपोळी १००, जय मल्हार हायस्कूल पिंपळगांव ९३.९३, स्वामी विवेकानंद विद्यालय रुई १००, कै. शोभाताई सोपल विद्यालय सौंदरे ९६.५५, नरसिंह प्रशाला काळेगांव १००, श्री. बबनराव शिंदे माध्यमिक विद्यालय शेलगांव (मा) ८५.७१, सोजर इंग्लीश स्कूल, बार्शी १००, सरस्वती कराड माध्यमिक विद्यालय उंबरगे ८६.६६, माध्यमिक विद्यालय खामगांव ९६.७७, दिलीप सोपल विद्यालय कासारवाडी ९५, 

माध्यमिक आश्रमशाळा खामगांव १००, माध्यमिक आश्रमशाळा, इंदिरानगर वैराग १००, पुण्यश्लोक विदयालय हिंगणी १००, चांगदेव पाटील माध्यमिक विद्यालय दहिटणे १००, कै. सी. एल. घोडके माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मालेगांव १००, राजर्षी शाहू हायस्कूल मानेगांव ९७.१४, राजनजी पाटील माध्यमिक विद्यालय झाडी ७५, ममदापूर माध्यमिक विद्यालय १००, रणजितसिंह मोहिते पाटील माध्य.विदयालय लाडोळे १००, 

जय हनुमान प्रशाला झरेगांव १००,  कै. शहाजीराव काकडे प्रशाला ढोराळे १००, भोईंजे माध्यमिक विद्यालय १००, अ‍ॅड. दिलीपराव सोपल प्रशाला, बार्शी १००, सुलाखे इंग्लीश मेडियम स्कूल बार्शी १००, बालाघाट पब्लिक स्कूल उक्कडगांव १००, अर्णव माध्यमिक विद्यालय सासुरे १००, शिवप्रभा माध्य.विदयामंदीर १००, सुयश विदयालय तांदुळवाडी १००, डॅफोडिल्स इंग्लिश मेडियम स्कूल वैराग १००, राजीव गांधी आश्रमशाळा पांगरी ७० टक्के याप्रमाणे तालुक्यातील शाळांची निकालाची टक्केवारी आहे.

चौकट

तालुक्यातील विविध शाळातून 3647 मुलांनी तर 2524 मुलींनी परीक्षा दिली होती. त्यात3356 मुले व 2433 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.मुले उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 92.2 टक्के तर मुलींचे 93.81 टक्के आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here