बार्शी : सोलापूर रोडवरील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
बार्शी शहरातील सोलापूर रोड येथील रहिवासी असलेल्या नितीन कोरे (३८) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी ५ ते ६ च्या सुमारास शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेतल्याचं सांगण्यात येत आहे.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


मृत्यूचे कारण समजू शकले नाही. घटनेनंतर पोलीस तपास सुरू असून मुतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.