बार्शीत सुखदेव नगरमध्ये शुक्रवारी एका पॉझिटिव्ह रुग्णाची भर;एकूण आकडा झाला 95
बार्शी: बार्शी शहर व तालुक्यातील प्रलंबित 39 स्वॅब पैकी आज रात्री दोन अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये ताडसौंदने नाका सुखदेव नगर बी आयटी कॉलेज समोर बार्शी येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या एका व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तर वैराग भागातील यावली चा एक अहवाल निगेटिव्ह आला आहे.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


37 अहवाल पेंडीग आहेत.यात बार्शीतील 17 , वैराग 3 ,नागोबाचीवाडी 9 ,साकत पिंपरी व मुगशी प्रत्येकी 2 , बाभूळगाव,आळजापूर, दहीटने उपळाई प्रत्येकी एक या अहवालाचा समावेश आहे.