बार्शी: मार्च २०२० मध्ये झालेल्या १० वी पुणे विभाग बोर्डाच्या परीक्षेत कु अनुष्का किरण आवटे ही सुलाखे हायस्कूल ची विद्यार्थिनी ९८.४० % गुण मिळवून बार्शी तालुक्यात प्रथम आली आहे.

तिला संस्कृत मध्ये १०० पैकी १०० गुण मिळाले आहे..मुलींच्या क्रिकेट मध्ये हि तिची उत्तम कामगिरी आहे. ती उत्तम क्रिकेटर आहे.आई अर्चना आवटे ,वडील किरण आवटे ,काका नितीन आवटे व सर्व सुलाखे हायस्कूल च्या शिक्षक वृंद यांचे मोलाचं मार्गदर्शन लागले तिचे.सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


या यशाबद्दल याआमदार राजेंद्र राऊत,माजी आमदार दिलीप सोपल,नगराध्यक्ष असिफ तांबोळी यांनी अनुष्का चे अभिनंदन केलं आहे.