बार्शी : येथील अनंतराव अस्वले-पाटील (६० वर्षे) यांचे रविवार दि.४ मार्च २०२२ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. पुणे येथे त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
वडगांव काटी या त्यांच्या मूळगांवी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
