अभिताभ, अभिषेक बच्चन याना कोरोनाची लागण…..!
सिनेअभिनेता अभिताभ बच्चन व त्याचे सुपुत्र अबीशेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबतची माहिती अभिताभ बच्चन यांनी ट्विट करत आपल्या चाहत्यांना दिलेली आहे.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे कळताच त्यांच्या चाहत्यांनी, बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी ट्वीट करत लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली.
सुदैवाने बच्चन कुटूंबातील इतर सदस्यांचा रिपोर्ट मात्र पॉझिटिव्ह आलेला आहे. सध्या बच्चन पिता-पुत्रावर
मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार चालू आहे. मात्र ही बातमी चित्रपट सृष्टीत पसरता अनेकांनी लवकर बरे व्हा म्ह्णून प्रार्थना केली आहे.