सोलापूर शहरात 94 कोरोना पॉझिटिव्ह; एकाच चा मृत्यू

0
322

सोलापुर – सोलापुर शहरात आज दि.13 ऑगस्ट रोजी गुरूवारी मिळालेल्या माहिती नुसार बुधवारी रात्री 12 वाजेपर्यंत 1195 अहवाल प्राप्त झाले. यात 1101 निगेटिव्ह तर 94 पॉझिटिव्ह अहवाल आहेत .आज 1 रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे तर आज 85 रुग्ण बरे होऊन आपल्या घरी गेले.

सोलापूर शहरात आतापर्यंत 5644 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर मृतांची संख्या आजअखेर 385 झाली आहे. सोलापुरातील रुग्णालयात 94 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत तर 4318 जण कोरोना मुक्त झाले आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

नव्याने सापडलेल्या बाधितांमध्ये जुळे सोलापुरातील प्रसाद नगर, जुळे सोलापुरातील कल्याण नगर, मजरेवाडीतील गुलाब बाबा नगर, माशाळ वस्ती, बाळे येथील खंडोबा मंदिर जवळ, चाटी गल्ली, विजापूर रोडवरील भिमानगर, भवानी पेठेतील श्रीशैल नगर, बाळ्यातील संतोष नगर,

भवानी पेठ, बाळ्यातील वसंत विहार, मुळेगाव रोडवरील राघवेंद्र नगर, मरीआई चौक, माजी सैनिक नगर, रविवार पेठ, सिव्हिल क्वॉर्टर, भारत नगर, जुळे सोलापुरातील न्यू संतोषनगर, आदर्शनगर, रूपा भवानी मंदिराजवळ, बुधवार पेठ, होटगी रोड वरील विश्वकर्मा संकुल, शेळगी येथील जागृती मंदिराजवळ, जुळे सोलापुरातील शिवदारे कॉलेजजवळ,

अंत्रोळीकर नगर, जुळे सोलापुरातील वामन नगर जवळ, मल्लिकार्जुन नगर, वाडिया हॉस्पिटलजवळ, किल्लेदार मंगल कार्यालय जवळ, शाहीर वस्ती, लक्ष्मी पेठेतील टेळे नगर, आंबेडकर सोसायटी, दक्षिण सदर बझार, पंचशील नगर, कुर्बान हुसेन नगर, बालाजी हाउसिंग सोसायटी, चातक सोसायटी, पोलीस लाईन केशवनगर, किसान संकुल, न्यू पाच्छा पेठ, बाळ्यातील शिवाजीनगर, साठे पाटील वस्ती,

कन्ना चौक, उमानगरी, गुलमोहर सोसायटी, हरेकृष्ण विहार, ओम गर्जना चौक, निर्मिती विहार, जुळे सोलापुरातील म्हाडा कॉलनी, भारत माता नगर, लोकमान्य नगर, महालक्ष्मी सोसायटी, अवंती नगर, सैफुल मधील पाटीलनगर या भागात नव्याने कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here