बार्शी तालुक्याचा बारावीचा ९३.८४ टक्के निकाल, ‘ या ‘दहा महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के

0
392

बार्शी तालुक्याचा बारावीचा ९३.८४ टक्के निकाल, दहा महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के

यंदाही उत्तीर्णामध्ये मुलींचीच बाजी

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बार्शी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परिक्षेचा बार्शी तालुक्याचा निकाल ९३.८४ टक्के इतका लागला आहे़ मुलांचे उर्त्तीर्णचे प्रमाण़ 92.02  तर मुलींचे उर्त्तीर्णचे प्रमाण 96.34  टक्के आहे़ मागील वर्षी ९१.५ टक्के निकाल लागला होता़ यामध्ये यंदा जवळपास पावणेतीन टक्यांची  वाढ झाली आहे़ 

बार्शी तालुक्यतील विविध विद्यालये, कनि. महाविद्यालयातून कला, विज्ञान व वाणिज्य तसेच किमान कौशल्य अशा विविध विद्याशाखेतून एकूण ६१८८,  विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी  केली होती. ६१५४  विद्यार्थ्यांनी  परीक्षा दिली. त्यापैकी ५७७५विद्यार्थी उत्तीर्ण झाले.  १३४४ विद्यार्थी डिस्टींक्शनमध्ये उत्तीर्ण झाले. २९३२  विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १४५३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ४६  विद्यार्थी  केवळ उत्तीर्ण झाले.


विविध महाविद्यालयातील उत्तीर्ण विद्यालयांचे प्रतिशत प्रमाण  
श्री शिवाजी महाविद्यालय , बार्शी (86086), बी.पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज (89.05 ), भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालय (91.74), महाराष्ट्र  माध्य व उ.मा. विद्यालय (94.38), विद्यामंदीर ज्यु. कॉलेज वैराग (98.34 ), विद्यासाधना ज्यु. कॉलेज वैराग (96.72), सर्वोदय विद्यामंदीर ज्रु. कॉ. पांगरी (86.53), विद्यामंदीर गर्ल्स उच्च मा. स्कूल, वैराग (96.61), कर्मवीर माध्य. व उ.मा. विद्यालय, चारे (96.66),

अग्लो उर्दू ज्यु कॉ. बार्शी (100), मित्र विद्यालय माध्य व उ.मा. विद्यालय, मळेगांव (100), मल्टीपर्पज आदर्श न्यु इंग्लीश उ.मा. विद्यालय, गौडगांव (97.63 ), अभिनव मा. व उ.मा विद्यालय, बार्शी (83.92), दिलीपराव सोपल विद्यालय व ज्यु. कॉलेज सुर्डी (96.41), शेळागांव प्रशाला ज्यु. कॉलेज शेळगांव आर (94.78), शोभाताई सोपल ज्यु. कॉलेज वैराग 91.48 ), शारदादेवी ज्यु. कॉलेज वैराग (91.48), सुलाखे ज्यु. कॉलेज बार्शी (97.90), दिलीपराव सोपल विद्यालय हळदुगे (),

न्रू हायस्कूल ज्रु. कॉलेज कुसळंब (91.22), ज्ञानदीप माघ्य. आश्रमशाळा तांबेवाडी (98.70), भागिरथीबाई धस उच्च माध्य विद्यालय पिंपळगांव धस (96.34),  ज्युनिअर कॉलेज खामगांव (96.52), लोकसेवा उ.मा. विद्यालय आगळगांव (93.54), संत तुकाराम विद्यालय पानगांव (100), जिजामाता उ.मा. कन्या प्रशाला बार्शी (71.42), कै.सी.एल  घोडके मा. व उ.मा विद्यालय मालेगांव (100), एस.ए. देशमुख कनि. महा. वैराग (99.06),

शरद पवार मा. व उ.मा विद्यालय  बावी (100), मातोश्री एस.एन. कोरके कनि. महा. सजार्पूर (100), सरस्वती ज्यु़ कॉलेज नारी (97.72), बालाघाट ज्यु़ कॉलेज उक्कडगांव (100), तुळशीदास जाधव मा. व उ.मा. प्रशाला वैराग (98.41), एस. पवार ज्यु़ कॉलेज कारी (85.71), सा.ै माई सोपल मा. व उ.मा. विद्यालय बार्शी (), वसंत ज्यु. कॉलेज तांबेवाडी (100), दिलीप सोपल मा. व उ.मा. विद्यालय तावडी (90.47),

हेमुजी चंदेले कनि. महा. शेळगांव आर (99.50),माई सोपल खामगाव 93.87  अर्णव उ.मा. विद्यालय सासुरे फाटा (99.10), बी.पी. सुलाखे एचएससी व्होकेशनरी (97.10), विद्यामंदीर  व्यवसाय शिक्षण ज्यु. कॉलेज (97.10), श्री शिवाजी महाविद्यालय एचएससी व्होकेशनरी (93.10), भाऊसाहेब झाडबुके एचएससी व्होकेशनरी (82.69), महाराष्ट्र विद्यालय एचएससी व्होकेशनरी (76.82), बार्शी टेक्नीकल हायस्कूल एचएससी व्होकेशनरी (88.63 ) या प्रमाणे तालुक्यातील शाळांचा निकाल लागला आहे. 

या दहा  शाळांचा निकाल लागला शंभर टक्के 
तालुक्यातील मित्र विद्यालय मळेगांव,एमआयटी ज्युनिअर कॉलेज बार्शी, वसंत विद्यालय तांबेवाडी, शरद पवार विद्यालय बावी, बालाघाट विद्यालय, उक्कडगांव, , मातोश्री एस.एन. कोरके विद्यालय सजार्पूर,सी़एल़ घोडके मालेगाव, संत तुकाराम विद्यालय पानगाव, अँग्लो उर्दू हायस्कूल बार्शी  १०  या महाविद्यालरांचा निकाल 100 टक्के लागला.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here