सोलापूर शहरात 49 तर ग्रामीण मध्ये 37 कोरोना पॉझिटिव्ह; दोन्हीकडे मिळून 6 व्यक्तींचा मृत्यू

0
342

सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज शुक्रवारी 328 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी 279 अहवाल निगेटिव्ह आले असून 49 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात 28 पुरुष तर 21 महिलांचा समावेश होतो .आज 277 प्रलंबित तपासणी अहवाल असल्याची माहिती सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.आज 91 बाधित व्यक्ती बऱ्या होऊन घरी गेल्या आहेत.

आज 4 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. यामध्ये यांचा मृत्यू झाल्याची माहिती सोलापूर महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सोलापूर ग्रामीण मध्ये आज 37 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तर 2 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ग्रामीणमध्ये आज 18 जण कोरोना मुक्त झाले.

आजपर्यंत सोलापूर शहरात 3075 पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या इतकी झाली आहे, तर आजपर्यंत एकूण 296 जणांचा मृत्यू झाला आहे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1081 इतकी आहे, तर रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 1698 इतकी समाधानकारक आहे.

कोरोना बाधित
शहर 3075
ग्रामीण 710
एकूण 3785

मृत
शहर 296
ग्रामीण 32
एकूण 328

उपचार सुरू रुग्ण
शहर 1081
ग्रामीण 349
एकूण 1430

बरे झालेले रुग्ण
शहर 1698
ग्रामीण 329
एकूण 2027

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here