बार्शी तालुक्यात शनिवारी ३९ कोरोना बाधित रुणाची भर

0
717

बार्शी तालुक्यात३९ कोरोना बाधित रुणाची भर

गणेश भोळे

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बार्शी :बार्शी तालुक्यात शनिवार दि २२ ऑगस्ट रोजी प्राप्त अहवालात ३९ कोरोना बाधित रुणाची भर पडुन दोन जणांचा मृत्यु झाला तर उपचारानंतर ४३ रुग्ण घरी सोडण्यात आले आहे . 


यामुळे आता बार्शी तालुक्यात कोरोना बाधितांची १६२ संख्या उरली आहे. शहर व तालुक्यात आजवर १७८८ जणांना कोरोनाची बाधा झाली असुन यापैकी १५५२ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहे तर आजवर ७४ रुग्ण कोरोनाच्या प्रादुर्भावाने दगावले असल्याची नोंद आहे .

आज प्राप्त अहवालात शहरात २९ तर ग्रामिण मध्ये १० रुग्ण आढळले आहे .


शहरात  कासारवाडी येथे सर्वाधिक ८ तर आलिपुर येथे ६ रुग्ण आढळले तर सुभाष नगर ३, मांगडे चाळ २, उपळाई रोड १, फुले प्लॉट १, स्टेट बॅक जवळ १, दत्त नगर १, शिवाजी नगर १, गवळे गल्ली २, ढगे मळा २, माळे गल्ली १ असे २९ रुग्ण सापडले तर

ग्रामिण मध्ये  वैराग १ लक्षाची वाडी १, खांडवी २, खडकलगाव २, श्रीपत पिपरी १, कव्हे १, कुसळंब १, हळदुगे १, असे १० बाधित रुग्ण सापडले आहे


__________

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here