सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात रविवारी 314 कोरोना पॉझिटिव्ह , 8 जणांचा मृत्यू

0
560

सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण भागात होणारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ काही केल्या थांबत नसल्याचं दिसत आहे. रविवारी 314 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले, तर 8 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उपचार घेऊन बरे झाल्याने तब्बल 231 रुग्णांना घरी सोडले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी  दिली.

सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात  2125  जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 314 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 1811 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 314   पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 134  पुरुष आणि 97 स्त्रियांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण  क्षेत्रात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 7704 झाली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

 -एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 62124
-ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 7704
-प्राप्त तपासणी अहवाल : 61978
-प्रलंबित तपासणी अहवाल : 146
-निगेटिव्ह अहवाल : 54275
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 213
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 2980
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 4511

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here