सोलापुर शहरात नव्याने आढळले १२६ पॉझिटिव्ह रुग्ण ; ६ जणांचा मृत्यू , रुग्ण संख्या पोहचली २८१४ वर

0
219

सोलापूर -महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज सोमवारी 261 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी 135 अहवाल निगेटिव्ह आले असून 126 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात 78 पुरुष तर 48 महिलांचा समावेश होतो .आज 193 प्रलंबित तपासणी अहवाल असल्याची माहिती सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.आज 12 बाधित व्यक्ती बऱ्या होऊन घरी गेल्या आहेत.

आज 6 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. यामध्ये यांचा मृत्यू झाल्याची माहिती सोलापूर महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आजपर्यंत 2814 पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या इतकी झाली आहे, तर आजपर्यंत एकूण 277 जणांचा मृत्यू झाला आहे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1101 इतकी आहे, तर रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 1436 इतकी समाधानकारक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here