उस्मानाबाद; दिनांक 22 जुलै रोजी जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून 272 स्वाब नमुने तपासणी साठी स्वा. रा. तीर्थ. शा. वै. महाविद्यालय, अंबाजोगाई येथे पाठविण्यात आले होते, त्यापैकी 270 रिपोर्ट्स रात्री उशिरा प्राप्त झाले असून त्याचा अहवाल खालीलप्रमाणे आहे. पाठवलेले स्वाब नमुने – 272 प्राप्त रिपोर्ट्स – 270 पॉझिटिव्ह रुग्ण – 10 निगेटिव्ह – 260 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

पॉजिटीव्ह पेशंट ची माहिती खालीलप्रमाणे आहे. उस्मानाबाद तालुका – 4 उमरगा – 2 तुळजापूर – 4
उस्मानाबाद :- 4
1)20 वर्षीय पुरुष, रा येवती ता. उस्मानाबाद.
2)45 वर्षीय पुरुष, रा श्रीकृष्ण नगर पल्स हॉस्पिटलच्या पाठीमागे उस्मानाबाद.
3)32 वर्षीय स्त्री जिल्हा रुगणालय उस्मानाबाद.
4)42 वर्षीय पुरुष रा रुईभर ता उस्मानाबाद.

उमरगा तालुका – 2
1)17 वर्षीय स्त्री रा केसर जवळगा मुरूम ता. उमरगा
2)27 वर्षीय महिला रा.साई धाम उमरगा.

तुळजापूर :- 4
1)35 वर्षीय पुरुष रा काटी ता. तुळजापूर
2)70 वर्षीय पुरुष रा काटी तुळजापूर
3)10 वर्षीय पुरुष रा काटी ता तुळजापुर
4)20 वर्षीय स्त्री रा काटी ता तुळजापूर

जिल्ह्यातील एकूण रुग्ण – 611
जिल्ह्यातील एकूण बरे होऊन घरी गेलेले रुग्ण – 386
जिल्ह्यातील एकूण उपचाराखालील रुग्ण – 191
जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 34
वरील माहिती. दि 24/07/2020 रोजी सकाळी 11:00 वाजेपर्यंत ची आहे.