सोलापुर शहरातील कोरोना बाधितांची संख्या 1930 झाली आहे तर मृतांची संख्या 170 आहे . आज सोलापूर शहरात 222 अहवाल प्राप्त झाले यात 183 निगेटिव्ह तर 39 पॉझिटिव्ह आहेत.

त्यामध्ये 28 पुरुष आणि 11 महिलांचा समावेश आहे. आज 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे.
तर 18 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील एकूण आकडेवारी पुढीलप्रमाणे एकूण कोरोना बाधितांची जिल्ह्यातील संख्या 2126 मृतांची संख्या 181 .सध्या 827 कोरोना बाधितावर उपचार सुरू आहेत तर 1118 जण कोरोना मुक्त झाले आहेत.