सोलापूरात आजवरची सर्वात मोठी पॉझिटिव्ह आकडेवारी ;आज तब्बल आज 81 पॉझिटिव्ह वाढले

0
311

कोरोना सेालापूर 355 जणांवर उपचार सुरू आज 81 पॉझिटिव्ह वाढले

सोलापूरात आजवरची सर्वात मोठी पॉझिटिव्ह आकडेवारी ;आज तब्बल आज 81 पॉझिटिव्ह वाढले

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सोलापूर- कोरोनाबाधितांची संख्या आज तब्बल 81 नं वाढून 748 पर्यंत गेली आहे. तर आत्तापर्यंत बरे होवून घरी गेलेल्यांची संख्या 321 झाली आहे. आजवर सोलापूरात कोरोनामुळं 72 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या 355 जणांवर उपचार सुरू आहेत.

सोलापूरात आत्तापर्यंत 7084 जणांची कोरोना चाचणी झाली यात 6428 अहवाल प्राप्त झाले. 656 अहवाल प्रलंबित आहेत. निगेटिव्ह 5680 अहवाल असून पॉझिटिव्ह 748 आहेत.

सोलापूरात आज एका दिवसात 268 अहवाल आले. यात 187 निगेटिव्ह आहेत तर 81 पॉझिटिव्ह असून यात 38 पुरूष आणि 43 महिला आहेत. आज 6 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यात 4 पुरूष आणि 2 महिलांचा समावेश आहे. तर आज बरं झाल्यानं 10 जणांना घरी सोडण्यात आलं.

रूग्ण आणि विभाग पुढीलप्रमाणे – सबजेल 2 पुरूष. ताश्कंदचौक शास्त्री नगर 1 महिला. केशव नगर पोलीस लाईन 1 पुरूष. पाच्छा पेठ 1 महिला. बाळीवेस उत्तर कसबा 1 महिला. किडवाई चौक बेगमपेठ 1 महिला. अशोक चौक 1 पुरूष. बेगमपेठ 1 पुरूष. जुना विडी घरकुल 1 पुरूष, 2 महिला. भूषण नगर 1 महिला. बुधवार पेठ 1 पुरूष, 1 महिला. सुनिल नगर एमआयडीसी 2 महिला. घोंगडेवस्ती भवानी पेठ 1 महिला. संगमेश्वर नगर अ.कोट रोड 1 पुरूष. रविवार पेठ 2 पुरूष. बेघर सोसायटी विजापूर नाका 1 पुरूष.

हनुमान नगर 1 महिला. निलम नगर 2 पुरुष, 1 महिला. डॉक्टर वसाहत व्ही.एम. कॉलेज 1 महिला. रेल्वे लाईन्स 1 महिला. न्यू विडी घरकुल 1 पुरूष. कर्णिकनगर 2 पुरूष, 4 महिला. इंदिरानगर 1 महिला. म्हेत्रे नगर एमआयडीसी 3 महिला. न्यू बुधवार पेठ 2 पुरूष, 3 महिला. कल्पना नगर 1 महिला. दक्षिण सदर बझार 1 पुरूष. जुना पुणे नाका 3 पुरूष, 4 महिला. एकता नगर 1 पुरूष. वसंत नगर पो.लाईन 1 पुरूष.

शनिवार पेठ 2 महिला. मजरेवाडी 1 पुरूष, 1 महिला. भवानीपेठ 2 पुरूष, 2 महिला. मडकी वस्ती पुणे नाका 5 पुरूष, 5 महिला. कुमठा नाका 1 महिला. बादशहा पेठ 2 पुरूष. विडी घरकुल 1 पुरूष, 1 महिला. निजामपूर ता. सांगोला 1 पुरूष. मधला मारूती अक्कलकोट 1 पुरूष. शेंद्री ता. बार्शी 1 पुरूष.

आज मृत झालेल्या व्यक्ती जामगाव बार्शी 66 वर्षीय पुरूष. जुना विडी घरकुल 61 वर्षीय महिला. किडवाई चौक बेगमपेठ 57 वर्षीय महिला. शास्त्री नगर 72 वर्षीय पुरूष. भवानी पेठ 54 वर्षीय पुरूष. रविवार पेठ 74 वर्षीय पुरूष.

Best IT Comany In Maharashtra , Solapur