पंकजा मुंडेंनी शेअर केला बालपणीचा फोटो, झाल्या भावुक…..!

0
143

पंकजा मुंडेंनी शेअर केला बालपणीचा फोटो, झाल्या भावुक…..!

लोकनेते, भाजपाचे दिवंगत वरीष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज स्मृतीदिन आहे. भाजापाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी वडील गोपीनाथ मुंडे यांच्यासोबतचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्यासोबतच्या गोड आठवणींना उजाळा दिला आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

काल आज आणि उद्या …तुमच्या आठवणी आणि तुमचे आशिर्वाद होते ,आहेत आणि असतील ! अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-