धोकादायक: सोलापूरात बुधवारी सकाळी 29 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

0
137

धोकादायक: सोलापूरात बुधवारी सकाळी 29 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

सोलापुरातील कोरोनाची वाढ काही थांबेना असे दिसत असून आज बुधवारी सकाळी आलेल्या अहवालात तब्बल 29 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली असून एकूण आकडा हा 653 वर पोहचला आहे..

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सोलापूर कोरोना आजचा अहवाल
दि.27/05/20 सकाळी 8
आजचे तपासणी अहवाल – 128
पॉझिटिव्ह- 29
(पु. 20 * स्त्री- 9 )
निगेटिव्ह- 99
आजची मृत संख्या- 1 स्त्री
एकूण पॉझिटिव्ह- 653
एकूण निगेटिव्ह – 5365
एकूण चाचणी- 6018
एकूण मृत्यू- 64
एकूण बरे रूग्ण- 279