दिलासादायक : सोलापुरात शुक्रवारी सकाळी एकही नवीन बाधित नाही

0
313

दिलासादायक : सोलापुरात शुक्रवारी सकाळी एकही नवीन बाधित नाही

सोलापूर कोरोनाचा आजचा अहवाल हा शहरातील नागरिकांसाठी दिलासादायक असा आला आहे. आज एक ही रुग्ण कोरोना बाधित आढळून आला नाही. आज रिपोर्ट आलेले सर्व अहवाल निगेटिव्ह आले.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

शुक्रवार, दि.05/06/20 सकाळी 8.00 वाजेपर्यंतची स्थिती

आजचे तपासणी अहवाल – 93

पॉझिटिव्ह- 0 (पु. 0, स्त्री -0)

निगेटिव्ह- 93

एकुण पॉझिटिव्ह- 1144

एकुण निगेटिव्ह – 7162

एकुण चाचणी- 8306

एकुण मृत्यू- 99

एकुण बरे रूग्ण- 484

Best IT Comany In Maharashtra , Solapur