कोरोना ने सोलापुरात हजाराचा आकडा केला पार एकूण रुग्ण झाले 1040 तर आज नवे रुग्ण 48 , एकाचा मृत्यू

0
98

आज रात्री 9.45 वाजता जिल्हा प्रशासनाकडून गेल्या चोवीस तासातील कोरोना बाधिताची आकडेवारी प्राप्त झाली आहे. यानुसार आत्तापर्यंत सोलापुरात 1040 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर उपलब्ध अहवालानुसार 6664 निगेटिव्ह अहवाल आले आहेत. एकूण मृतांची संख्या 90 झाली आहे.

सध्या 503 जणांवर उपचार सुरू आहेत तर 447 जणांना बरं झाल्यानं घरी सोडण्यात आलं आहे.
आज आज 233 अहवाल प्राप्त झाले यात 185 निगेटिव्ह 48 पॉझिटिव्ह अहवाल आल्या आहेत आज एक वृद्ध महिला कोरोना मुळे मृत पावली .बाकी रिपोर्ट सविस्तर सोबत देत आहोत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा