कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून बार्शीचे भगवंत मंदीर बंद राहणार

  0
  28

  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भगवंत मंदीर आजपासून बंद


  बार्शी:कोरोनाचा महाराष्ट्रात वाढता प्रभाव पहाता खबरदारीचा उपाय म्हणून शासनाच्या आदेशानुसार भगवंत मंदीर दर्शनासाठी आजपासून ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे .

  आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

  याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मंदिर समितीला पत्राद्वारे तसे कळवले आहे. त्यामुळे सर्व भाविक भक्तांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा देवस्थानाचे अध्यक्ष दादासाहेब बुडूख यांनी व्यक्त केली आहे.

  ::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

  विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-