काळजी वाढली- बार्शी शहरात 1 तर जामगावात 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण अकरा अहवाल प्रलंबित

0
162

बार्शी: सध्या नऊ पॉझिटिव्ह रुग्णावर कोविड केअर सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत. तर अद्याप 19 जणांचे अहवाल प्रलंबित होते.आज गुरुवारी सकाळी 19 प्रलंबित अहवालापैकी यापैकी आठ अहवाल प्राप्त झाले आहेत.

यामध्ये आज सकाळी तीन पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाले आहेत.यामध्ये जामगावचे पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात असलेला बार्शी शहरातील वाणी प्लॉट परिसरात राहणारा एक पेंटर आणि उर्वरित दोघे हे जामगावचे आहेत. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ संतोष जोगदंड यांनी दिली.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

टफ शेंद्री एक निगेटीव्ह, तावरवाडी एक निगेटीव्ह, वैराग एक निगेटिव्ह, अहवाल प्राप्त झाले आहेत .

19 प्रलंबित पैकी 8 अहवाल प्राप्त

जामगाव दोन पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह,
बार्शी एक पॉझिटीव्ह एक निगेटीव्ह,
शेंद्री एक निगेटीव्ह,
तावरवाडी एक निगेटीव्ह,
वैराग एक निगेटिव्ह,

अद्याप प्रलंबित अहवाल

उक्कडगाव 7
रातनजन 1
जामगाव 3
एकूण 11